| वरचेवर
विचारले जाणारे प्रश्न |
|
|
| |
|
|
| |
|
|
|
|
| |
|
|
| |
|
|
|
|
| |
|
|
| |
|
|
|
|
| |
मी वेबसाइट वर नोंदणी करू शकत नाही. मला काय करावे लागेल?
I am unable to register on the website. What should I do ?
|
उत्तर: आपण ज्या साइटची नोंदणी करायचा प्रयत्न करीत आहात कृपया त्या साइटचा URL संपूर्ण त्रुटी
संदेशा सहित info@ildc.in ला पोस्ट करा. नोंदणीच्या वेळी घेतलेले क्रम देखील पोस्ट करा. ह्यामूळे नोंदणी पृष्ठ(ष्ठे)
मध्ये काही दोष असल्यास त्यांचे निराकरण करण्यात आम्हाला मदत होईल.
Ans: Please post the URL of the site you are trying to register, along with the full error message to info@ildc.in.
Also post the steps carried out while registering. This will enable us to resolve issues, if any in
registration page(s).
| |
| |
|
|
|
|
| |
|
|
| |
भारतीय ओपन ऑफिस काय आहे? सामान्य माणसासाठी त्याचे
उपयोग काय आहेत?
What is Bharateeya Open Office ? What are its uses for a common man?
|
उत्तर: भारतीयOO सूट मध्ये मुख्यत्वे वर्ड प्रोसेसर अनुप्रयोग (रायटर),
स्प्रेडशीट अनुप्रयोग (कॅल्क), प्रस्तुतीकरण अनुप्रयोग (इंप्रेस), व आरेखन अनुप्रयोग (ड्रॉ) चा समावेश असतो.
भारतीयOO सूट ही ओपन ऑफिसची अनुकूलित आवृत्ती आहे, ज्यात भारतीय भाषांसाठी सर्व मेनू, स्थिति पट्टी,
त्रुटी संदेश, उपभोक्ता संकेत वगेरे स्थानियीकृत केलेले आहेत. प्रत्येक भारतीयOO अनुप्रयोगा मध्ये एक मदत मेनू
असतो, ज्यात भारतीय भाषांमध्ये मदत पर्याय समाविष्ट असतात ज्यांचा उपयोग अनुप्रयोगातील विभिन्न साधन व
आदेशांबद्दल मदत मिळविण्यास करण्यात येतो
Ans: The BharateeyaOO suite mainly consists of a word processor application (Writer), a spreadsheet
application (Calc), a presentation application (Impress), a drawing application (Draw).
The BharateeyaOO suite is the customized version of Open Office, with all the menus, status bars,
error messages, user prompts, etc. localized for Indian languages. There is a Help menu in each
of the BharateeyaOO applications, which contains help options in Indian languages that can be
used to take help on the various tools and commands of the application.
| |
|
|
| |
फायरफॉक्स म्हणजे काय?
What is Firefox?
|
उत्तर: मॉझिला द्वारा विकसित, फायरफॉक्स हे विंडो़ज, लिनक्स, व मॅक OS X साठीचे एक मुक्त,
खुले-स्रोत, वेब ब्राउजर आहे. आपण फायरफॉक्स वेब पृष्ठा वरून अत्याधुनिक आवृत्ती डाउनलोड करू शकता. प्रत्येक भाषा सीडी मध्ये
फायरफॉक्सच्या भारतीय भाषा स्थानियीकृत आवृत्तीचा समावेश करण्यात आलेला आहे.
Ans: Developed by Mozilla, Firefox is a free, open-source, web browser for Windows, Linux, and Mac OS X. You can
download the latest version from the Firefox web page. Indian language Localized version of Firefox is included
in each language CD.
| |
| |
थंडरबर्ड म्हणजे काय?
What is Thunderbird?
|
उत्तर: विंडोज, लिनक्स व मॅकिन्टोश सारख्या अधिकांश ऑपरेटिंग सिस्टम्स पर्यंत सीमित नसलेले
पण त्यात समाविष्ट असलेले थंडरबर्ड हा एक मुक्त, खुले-स्रोत व क्रॉस-प्लॅटफॉर्म मेल ग्राहक आहे. हे मॉझिला कोडबेस वर आधारित आहे.
आउटलुक एक्सप्रेस सारख्या स्पर्धात्मक उत्पन्ना प्रमाणेच, हा देखील रद्दी मेल वर्गीकरण सारखे प्रमुख लाभ असलेला एक जोमदार व
वापरण्यात सोपा ग्राहक आहे. प्रत्येक भाषा सीडी मध्ये थंडरबर्डच्या स्थानियीकृत आवृत्तीचा समावेश करण्यात आलेला आहे.
Ans: Thunderbird is a free, open-source and cross-platform mail client for most operating systems including,
but not limited to, Windows, Linux and Macintosh. It is based on the Mozilla codebase. It is a robust and easy
to use client, similar to competing products like Outlook Express, but with some major advantages such as junk
mail classification. Localized version of Thunderbird is included in each language CD.
| |
|
|
| |
पिडजिन म्हणजे काय?
What is PIDGIN ?
|
उत्तर: पिडजिन हा लाखो लोकांद्वारे वापरला जाणारा एक वापरण्यात सोपा व मुक्त चॅट ग्राहक आहे.
आपण AIM, MSN, Yahoo, व अधिक चॅट नेटवर्क्सशी एकाच वेळी कनेक्ट करू शकता. प्रत्येक भाषा सीडी मध्ये पिडजिनच्या भारतीय
भाषा स्थानियीकृत आवृत्तीचा समावेश करण्यात आलेला आहे
Ans: Pidgin is an easy to use and free chat client used by millions. You can Connect to AIM, MSN, Yahoo,
and more chat networks all at once. Indian language Localized version of PIDGIN is included in each language CD.
| |
| |
सनबर्ड कॅलेंडर अनुप्रयोग म्हणजे काय?
What is Sunbird Calendar Application?
|
उत्तर: मॉझिला सनबर्ड हा एक क्रॉस-प्लॅटफॉर्म कॅलेंडर अनुप्रयोग आहे, जो मॉझिला साधनपेटी
वर बनलेला आहे. ज्याचा उपयोग आपण जगभरात करू शकाल असा पूर्ण-सुविधायुक्त व वापरण्यात सोपा कॅलेंडर अनुप्रयोग उपभोक्तांना
उपलब्ध करून द्यायचे ध्येय आहे. तो संपूर्णपणे एकटाच आहे: त्याला अन्य अनुप्रयोगाच्या अवजड सामानाची गरज नाही,
पण अन्य प्रोग्राम्स मध्ये कोणत्याही प्रकारचे संकलन प्रस्तावित करीत नाही. प्रत्येक भाषा सीडी मध्ये मॉझिला सनबर्डच्या
स्थानियीकृत आवृत्तीचा समावेश करण्यात आलेला आहे
Ans: Mozilla Sunbird is a cross-platform calendar application, built upon Mozilla Toolkit. The goal is
to provide the users with full-featured and easy to use calendar application that you can use around
the world. It's entirely standalone: it doesn't require the bulk of another application, but doesn't
offer any integration into other programs. Localized version of Mozilla Sunbird is included in
each language CD.
| |
|
|
| |
स्क्राइबस म्हणजे काय?
What is Scribus ?
|
उत्तर: स्क्राइबस हा एक खुला-स्रोत प्रोग्राम आहे जो लिनक्स/यूनिक्स, मॅकOS X, OS/2
व विंडोज डेस्कटॉप मध्ये पृष्ठ लेआउट साठी "प्रसिद्धीसाठी तैयार" आउटपुट व नवीन मार्गांच्या संयोजनासहित बक्षीस-मिळण्याजोगा
व्यावसायिक पृष्ठ लेआउट देतो. आधुनिक व यूजर-फ्रॅंडली इंटरफेसच्या खाली असलेले, स्क्राइबस हे CMYK रंग, विभाजन, ICC
रंग व्यवस्थापन व अष्टपैलू PDF निर्माण सारख्या व्यावसायिक प्रकाशन सुविधा समर्थित करते. प्रत्येक भाषा सीडी मध्ये स्क्राइबसच्या
भारतीय भाषा स्थानियीकृत आवृत्तीचा समावेश करण्यात आलेला आहे
Ans: Scribus is an open-source program that brings award-winning professional page layout to Linux/Unix,
MacOS X, OS/2 and Windows desktops with a combination of "press-ready" output and new approaches to page
layout. Underneath the modern and user friendly interface, Scribus supports professional publishing features,
such as CMYK color, separations, ICC color management and versatile PDF creation. Indian language Localized
version of Scribus is included in each language CD
| |
| |
सामग्री व्यवस्थापन सिस्टम म्हणजे काय?
What is Content Management System ?
|
उत्तर: सामग्री व्यवस्थापन सिस्टम हे ई-कम्यूनिटीच्या रूपात कम्यूनिटी इन्फॉर्मेशन सिस्टम्स (CIS)
किंवा सोशियल इन्फॉर्मेशन सिस्टम्स (SIS) स्थापित करण्यासाठी एक व्यापक, विस्तारयोग्य, प्रक्रियेनुसार चालणाऱ्या सॉफ्टवेअर आधारित
फ्रेमवर्क आहे. ई-कम्यूनिटीच्या सभासदां मध्ये किंवा कडून माहिती निर्माण करण्यासाठी, वापरण्यासाठी व वाटून घेण्यासाठी हा एक प्लॅटफॉर्म
उपलब्ध करून देतो. प्रत्येक भाषा सीडी मध्ये CMS च्या भारतीय भाषा स्थानियीकृत आवृत्तीचा समावेश करण्यात आलेला आहे
Ans: Content Management System is a generic, extensible, process-driven software based framework for establishing
Community Information Systems (CIS) or Social Information Systems (SIS) in the form of E-Communities. It provides
a platform for creating, using, and sharing information among and across the members of E-Communities. Indian
language Localized version of CMS is included in each language CD.
| |
|
|
| |
|
|
| |
|
|
|
|
|
| |
|
|
|
|
| |
|
|
| |
|
|
|
|
| |
|
|
| |
|
|
|
|
| |
|
|
| |
|
|
|
|
| |
|
|
| |
|
|
|
|
| |